सैफ अली खानच्या वाढदिवसाचे फोटो
१६ ऑगस्टला म्हणजे आज सैफ अली खानचा वाढदिवस साजरा झाला. आणि हा वाढदिवस एक दिवस अगोदरच म्हणजे १५ ऑगस्टच्या रात्रीपासूनच साजरा करायला सुरूवात झाली. सैफने आपल्या कुटुंबियांसोबत हा वाढदिवस साजरा करायला सुरूवात केली.
Aug 16, 2017, 06:24 PM IST