ncp banner

राष्ट्रवादीच्या फलकावरून भुजबळ पिता-पुत्र गायब

 बॅनरवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र नांदगाव तालुक्याचे आमदार पंकज भुजबळ यांचे छायाचित्र टाळले.

Aug 27, 2019, 11:07 PM IST