ncp mp amol kolhe

Amol Kolhe : अमोल कोल्हे भाजपात जाणार?

संसदेत केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात टीकेच्या तोफा डागणारे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) पण शिरूरचे खासदार असलेल्या कोल्हेंनी अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली.

Oct 1, 2022, 11:51 PM IST

१८ तारखेला मोठी घोषणा करणार; अमोल कोल्हेंची पोस्ट

विधानसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या जाहीर सभांना मागणी होती.

Dec 15, 2019, 10:05 AM IST