ncp mp supriya sule

'गाजराचा पाऊसही पडू शकतो', पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा टोला

आता लोकसभा निवडणूक असल्याने काहाही होऊ शकतं असा टोल सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. ज्याप्रकारे केंद्र सरकार ईडी, सीबीआय, आयकर यांचा वापर करत आहे ते दुर्देवी आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.  

 

Mar 15, 2024, 11:59 AM IST
NCP MP Supriya Sule On Sanjay Sirsat To Hand Over Proof To HM On Antarwali Sarati Riots PT1M31S

लाठीचार्जचा कट जालना गेस्ट हाऊसवर रचला - संजय शिरसाट

लाठीचार्जचा कट जालना गेस्ट हाऊसवर रचला - संजय शिरसाट

Nov 27, 2023, 03:25 PM IST
NCP MP Supriya Sule In Sopan Kaka Palkhi Utsav For Ashadi Wari PT1M26S

Ashadhi Ekadashi Wari | वारीत सहभागी झाल्या खासदार सुप्रिया सुळे

NCP MP Supriya Sule In Sopan Kaka Palkhi Utsav For Ashadi Wari

Jun 15, 2023, 02:15 PM IST

Ashadhi Ekadashi : माऊलींच्या चरणी सुप्रिया सुळे नतमस्तक; डोक्यावर तुळस घेत वारीत सहभाग

Ashadhi Ekasadhi : ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह बऱ्याच संतमंडळींच्या पालख्यांनी राज्याच्या विविध भागांतून प्रस्थान ठेवलं आहे.

Jun 15, 2023, 07:40 AM IST

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला आणि ...

Supriya Sule News :  खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्या साडीने एका कार्यक्रमात पेट घेतला.  (Maharashtra Political News) दिव्याचा स्पर्श झाल्याने साडीच्या पदराने पेट घेतला आणि...

Jan 15, 2023, 02:47 PM IST

शिंदे-फडणवीस सरकारचं पुरुषप्रधान मंत्रिमंडळ, राज्याच्या स्त्री शक्तीवर अन्याय

मंत्रिमंडळ विस्तारानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन प्रश्न उपस्थित केला आहे. 

Aug 9, 2022, 12:44 PM IST

मोदी यांच्या आरोपावर सुप्रिया सुळे यांचे प्रत्युत्तर, दिला लोकसभेतील आकडेवारीचा दाखला

Supriya Sule criticized on Narendra Modi : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. तसेच पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात कोरोना वाढीला महाराष्ट्र राज्याचा हातभार आहे, अशी टीका पंतप्रधान  मोदी यांनी केली. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.  

Feb 8, 2022, 02:29 PM IST
Pune Bhor NCP MP Supriya Sule Visited And Review Farms And Crops Destroyed From Heavy Rain PT2M33S

पुणे | सुप्रिया सुळेंकडून नुकसानीची पाहणी

Pune Bhor NCP MP Supriya Sule Visited And Review Farms And Crops Destroyed From Heavy Rain

Oct 15, 2020, 11:45 PM IST
NCP MP Supriya Sule Shared Video Of PM Modi Priasing Purandar Taluka Farmer PT1M21S

मुंबई | मोदींनी केलं पुरंदरच्या शेतकऱ्यांचं कौतुक

NCP MP Supriya Sule Shared Video Of PM Modi Priasing Purandar Taluka Farmer

Sep 27, 2020, 08:55 PM IST