ncp offer

 Jalgaon BJP Leader Eknath Khadse Reveal Suspence 02:54

जळगाव । राष्ट्रवादीकडून मला ऑफर होती - एकनाथ खडसे

कोणत्याही पवारांशी संपर्क नसल्याचे ठासून सांगणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता राष्ट्रवादीसमोर गुगली टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Oct 17, 2019, 12:00 PM IST

राष्ट्रवादीकडून मला ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

 कोणत्याही पवारांशी संपर्क नसल्याचे ठासून सांगणाऱ्या एकनाथ खडसे यांनी आता राष्ट्रवादीसमोर गुगली टाकली आहे. 

Oct 17, 2019, 11:10 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x