पक्षात प्रवेश करा, लोकसभेचं तिकीट घ्या...'या' पक्षात आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारी
Loksabha 2024 : निवडणूक आली की आयाराम गयाराम यांची संख्या वाढते. यंदाही तोच प्रकार होताना दिसतोय. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी आयाराम गयाराम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील निष्ठावंताच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशा आलीय
Apr 15, 2024, 08:11 PM ISTसांगलीनंतर भिवंडीत काँग्रेसचा गेम; बाळ्यामामांना रिंगणात उतरवल्याने बंडखोरीची शक्यता
Bhiwandi Lok Sabha Election : सांगलीपाठोपाठ भिवंडीमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी काँग्रेस नेत्याने केली आहे.
Apr 5, 2024, 08:35 AM ISTतारीख आणि ठिकाण ठरलं, 'या' दिवशी मविआचे उमेदवार जाहीर होणार, शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात?
Maharashtra MVA Seat Sharing : महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेसाठी वीस उमेदवारांची घोषणा केली आहे. इतर 28 जागांवर अद्याप चर्चा सुरुच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीही येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2024, 09:00 PM IST'नवीन चिन्ह, नवीन सुरुवात' शरद पवार फुंकणार प्रचाराची 'तुतारी'... रायगडावर भव्य लाँचिंग सोहळा
Maharashtra Politics : 'तुतारी वाजवणारा माणूस' असं चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शनिवारी रायगडावर जाणार आहे. या चिन्हाचं लाँचिंग रायगडावर करण्यात येणार असून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी रायगडावरुन रणशिंग फुंकण्यात येणार आहे.
Feb 23, 2024, 04:15 PM IST'कुटुंबापासून एकटं पडल्यासारखं वाटतंय' म्हणणाऱ्या अजित पवारांना नवा धक्का; 'या' व्यक्तीनंही सोडली साथ
New Nephew Vs Uncle Fight in Baramati: यापूर्वीही काका-पुतण्यादरम्यानच्या राजकीय अनेक उदाहरण राज्याने पाहिली आहेत. यामधील सर्वात प्रमुख उल्लेख ठाकरे कुटुंबाचा करावा लागेल. 2006 मध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंविरोधात भूमिका घेतलेली.
Feb 21, 2024, 09:07 AM ISTNCP | 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' नावावर शिक्कमोर्तब, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Maharashtra Politics NCP SharadChandra Pawar Group
Feb 19, 2024, 08:55 PM ISTशरद पवार गटाला नवं नाव मिळालं. 'या' नावाने ओळखला जाणार पक्ष
Sharad Pawar : शरद पवार गटाला (Sharad Pawar Group) अखेर नवं नाव मिळालं आहे. आता हा गट' राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' (NCP Sharad Pawar) या नावाने ओळकला जाणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीत शरद पवार गट नव्या नावाने उतरणार आहे.
Feb 7, 2024, 06:21 PM IST