ndrf

Monsoon : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुसळधार पावसाने आज मुंबईसह राज्यात दैना उडवलीय, पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर  मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. तर लोकांनी गरज नसल्याचं बाहेर पडू नका असं आवाहन केलं आहे. 

Jul 19, 2023, 07:34 PM IST

सारे हळहळले! 'ती' आयुष्याची लढाई हरली, 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सृष्टीला वाचवण्यात अपयश

मध्यप्रदेशमधल्या सीहोरमध्ये 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीला वाचवण्यात अपयश आलं. मंगळवारी दुपारी खेळताखेळता अडीच वर्षांची सृष्टी बोअरवेलमध्ये पडली. तीला वाचवण्यासाठी तीन दिवस मदतकार्य सुरु होतं. 

Jun 8, 2023, 09:00 PM IST

इमारत कोसळून गाडला गेला, पाहा देवाचा चमत्कार, सुटकेचा थरार

Bhiwandi Building Collapse: ठाण्यातील (Thane) भिवंडी (Bhiwandi) येथे दोन मजली इमारत कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अद्यापही बचावकार्य सुरु असून, तब्बल 18 तासांनी एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. 

 

Apr 30, 2023, 12:26 PM IST

Turkey Earthquake: देव तारी त्याला कोण मारी! तब्बल 9 दिवसांनी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर आली महिला

Turkey-Syria Earthquake Updates: तुर्की सिरीयानंतर न्यूझीलंडमध्ये (New Zealand Earthquake) देखील भूकंप झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता जगाचा अंत समोर आलाय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Feb 15, 2023, 05:25 PM IST

Turkey Earthquake : NDRFने ढिगाऱ्याखालून 6 वर्षांच्या मुलीला जीवंत वाचवलं, अमित शहांनी शेअर केला Video

'आम्हाला एनडीआरएफ जवानांवर गर्व आहे' भूकंपग्रस्त तुर्कीत भारताचं एनडीआरएफचे जवान जीवाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत. याचा एक व्हिडिओ गृहमंत्रालयाने शेअर केला आहे

Feb 10, 2023, 08:39 PM IST
Turkey Jolted By Three Powerful Erathquakes Indias NDRF For Rescue PT51S

Turkey Erathquakes : भारताची NDRF ची टीम रवाना

Turkey Jolted By Three Powerful Erathquakes Indias NDRF For Rescue

Feb 7, 2023, 01:35 PM IST

Tanmay Borewell: 86 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अपयश, बोरवेलमधील 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Tanmay Betul News Today: बोरवेलमधून तन्मय (Tanmay) आज सकाळी बाहेर काढण्यात यश आले. मात्र, त्याचा जीव वाचविण्यात यश आले नाही. चार दिवसांपासून तो बोरवेलमध्ये अडकला होता.

Dec 10, 2022, 09:00 AM IST

Cyclone Mandous : हिवाळ्यात पावसाळा ! महाराष्ट्रातल्या 'या' भागात अवकाळी पावसाचं संकट

Mandous Cyclone चा धोका वाढला, बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि तापमानात वाढ कायम राहण्यची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Dec 9, 2022, 10:06 PM IST

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक विषयांवर पाहणी करण्यात आली. 

Nov 2, 2022, 08:22 PM IST
Joint Director of Marketing in Pune missing for last three days PT1M29S

Video | पुण्याचे पणन सहसंचालक तीन दिवसापासून बेपत्ता

Joint Director of Marketing in Pune missing for last three days

Oct 14, 2022, 03:35 PM IST

Avalanche in Uttarkashi: उत्तराखंड हिमस्खलन मोठी अपडेट, आत्तापर्यंत 10 ट्रेकर्सचा मृत्यू...

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती...

Oct 4, 2022, 04:21 PM IST