near nandurbar

Gandhidham Express Fire | नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ गांधीधाम एक्स्प्रेसला मोठी आग

नंदुरबार गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये मोठी आग लागली आहे.  आग लागल्याने प्रवाशांमध्ये मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. नंदुरबार स्थानकाच्या जवळ ही आग लागल्याची माहिती मिळत आहे..

Jan 29, 2022, 11:22 AM IST