neet exam

विद्यार्थ्यांचे 'नीट' झाले आणि थॅंक यू राजसाहेब...

आमच्या मुलांनी तीन वर्ष अभ्यास केलाय. वर्षाला लाखभर रुपये खर्च आलाय. आता केंद्र सरकारने  'नीट'चा घोळ घातलाय. आम्ही करायचं काय, विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय, असे गाऱ्हाने मांडणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे न्याय मिळाल्याने कृष्णकुंजवर आज जल्लोष पाहायला मिळाला. 

May 20, 2016, 10:05 PM IST

नीट परीक्षा रद्द?, मुख्यमंत्री यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भातला अध्यादेश येत्या काही तासात तयार होण्याची शक्यताय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीट संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. याभेटीनंतर अध्यादेश काढण्यासंदर्भात स्पष्ट संकेत मिळाले आहेत. 

May 18, 2016, 09:22 PM IST

'नीट'बाबत राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

नीटचा तिढा सोडवण्यासाठी अध्यादेश काढण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य होण्याची शक्यता निर्माण झालीय. दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्यासोबत झालेल्या राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर ही बाब समोर आलीय. या बैठकीला महाराष्ट्रातर्फे विनोद तावडे उपस्थित होते. 

May 17, 2016, 10:53 PM IST

नीट संदर्भात दीपक सांवत यांची प्रतिक्रिया

नीट संदर्भात दीपक सांवत यांची प्रतिक्रिया

May 17, 2016, 07:16 PM IST

'नीट'बाबत राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

May 16, 2016, 11:17 AM IST

संपूर्ण देशात एकच बोर्ड हवा - वरुण गांधी

नीटच्या परीक्षेवरून उद्धवलेल्या वादावर काहीसा वेगळा उपाय

May 15, 2016, 08:22 PM IST

''नीट'बाबत गरज पडल्यास राष्ट्रपतींची भेट घेणार'

NEETचा घोळ सोडवण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत सोमवारी सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची बैठक होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काय पर्याय आहे, याची चाचपणी या बैठकीत होणार असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय. तसंच नीटबाबत योग्य प्रशिक्षण देण्याचा विचारही या बैठकीत केला जाणार आहे.

May 14, 2016, 09:28 PM IST

नीटबाबत गरज पडल्यास राष्ट्रपतींना भेटू - तावडे

नीटबाबत गरज पडल्यास राष्ट्रपतींना भेटू - तावडे

May 14, 2016, 07:39 PM IST

राज्यातल्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार 'नीट' परीक्षा

राज्यातल्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार 'नीट' परीक्षा

May 10, 2016, 03:07 PM IST

NEET बाबत राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता

नीटबाबत राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान सीईटीबाबत सकारात्मक मत नोंदवलंय. राज्यांच्या सीईटी देणा-या विद्यार्थ्यांना नीटमधून वगळलं जाईल असं मत, सुप्रीम कोर्टानं सुनावणीवेळी नोंदवलं आहे. त्यामुळे राज्याची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

May 6, 2016, 10:40 PM IST

NEET बाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

मेडिकलच्या प्रवेशासाठी देशात एकच प्रवेशपरीक्षा अर्थात नीट घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टानं स्वीकारलीय. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

May 3, 2016, 08:24 AM IST