आज नीटची परीक्षा, ११ लाख ५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
आज नीटची परीक्षा होते आहे. या परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सोबत आधार कार्ड किंवा सरकारी ओळखपत्र आणावं असं आवाहन बोर्डातर्फे करण्यात आलं आहे. नीट परीक्षेसाठी ११ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.
May 7, 2017, 08:33 AM IST'नीट'च्या विद्यार्थ्यांची पुस्तकांसाठी धावाधाव
नीटमुळं अडचणीत आलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना आता अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. परिक्षेला आता केवळ दोन महिने शिल्लक असताना विद्यार्थ्यांची पुस्तकांसाठी धावाधाव सुरू झालीय. मात्र तरीही विद्यार्थ्यांसाठी एनसीआरटीची पुस्तकंच मुंबईत उपलब्ध नसल्याचं पुढं आलंय. त्यामुळं राज्यातल्या वैद्यकीय प्रवेशासाठी नीट देणा-या विद्यार्थ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय.
May 10, 2016, 05:29 PM IST