Success Story: 23 किमोथेरपी देत बेडवरुनच दिली NEET , 2 वर्ष कॅन्सरशी लढलेला मौलिक होणार डॉक्टर
Maulik Patel Success Story: एकीकडे कॅन्सर शरीर पोखरतोय आणि दुसरीकडे मन विचलित होऊ न देता नीटचा अभ्यास करणे हे खूपच आव्हानात्मक होते.
Jun 8, 2024, 03:54 PM ISTSuccess Story: शिक्षकाचा मुलगा बनला डॉक्टर, 'नीट'मध्ये 720 पैकी 700 गुण
NEET Success Story:डॉक्टर व्हायचंय म्हटलं तर कोटा आणि लातूरला जाव असंच लोक म्हणतात. मात्र बीडमध्ये राहून अनेक मुलांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. बीडमध्ये राहणाऱ्या 50 हून अधिक मुलांनी 500 च्या वर गुण मिळविले आहेत. तर वरद या विद्यार्थ्यांनं तब्बल 720 पैकी 700 गुण मिळविले. त्यामुळे लातूरला आणि कोट्याला न जातागी डॉक्टर बनता येतं, घवघवीत यश मिळवता येत हे या विद्यार्थ्यांना अधोरेखित केले.
Jun 14, 2023, 02:27 PM ISTNEET UG Result 2023: 20 लाख विद्यार्थ्याचा नीट यूजी निकाल घोषित, जाणून घ्या कसा आण कुठे पाहायचा
NEET UG 2023 Topper List: एनटीएने नीट यूजी निकाल घोषित केला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या 20 लाख उमेदवारांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. विद्यार्थी अधिकृत बेवसाईट neet.nta.nic.in वर जाऊन आपला निकाल पाहू तसंच डाऊनलोड करु शकतात.
Jun 14, 2023, 07:22 AM IST
NEET UG Toppers List 2023: NEET UG मध्ये अव्वल कोण? पहा टॉपर्सची संपूर्ण यादी एका क्लिकवर..
NEET UG मध्ये अव्वल कोण? पहा टॉपर्सची संपूर्ण यादी एका क्लिकवर..
Jun 13, 2023, 11:18 PM ISTनीटचा निकाल जाहीर करण्याचे मद्रास हायकोर्टाचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 04:27 PM ISTनीटचा निकाल आज जाहीर होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 03:37 PM IST