negatively

भांडी धुताना तुम्ही 'या' चुका करत नाही ना? नाहीतर होईल याचा गंभीर परिणाम

आपल्या घरात दररोज जेवण बनवलं जातं आणि जेवण जेवल्यावर खरखटी ताटं किंवा भांडी घासली जातात. तसे पाहाता हे सर्वांच्याच घरी नेहमीचंच काम आहे. 

Aug 10, 2022, 02:41 PM IST

'हे' पदार्थ कधीही कच्चे खाऊ नका, नाहीतर भोगावे लागतील याचे वाईट परिणाम

गोष्टी कच्च्या किंवा उकडून खाल्यामुळे शरीर चांगले रहाते. परंतु तुम्हाला माहितीय का? असं करणं तुमच्या शरीरासाठी किती चांगलं किंवा वाईट आहे?

Aug 2, 2022, 09:00 PM IST

मॅट्रिमोनियल साइटवर जोडीदार शोधत आहात? मग 'या' गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करु नका

आम्ही तुम्हाला येथे सांगतो की तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

Aug 1, 2022, 09:18 PM IST

ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये चुकूनही करु नका हे काम, नाहीतर तुम्हालाच होईल त्रास

अनेकदा अनेक लोक त्यांच्या कामाच्या वेळी त्यांची वैयक्तिक कागदपत्रे किंवा त्यांच्या वैयक्तिक फाइल्स आणि वस्तू ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करतात. 

Jul 24, 2022, 07:20 PM IST

पॅरासिटामॉलचे आपल्या शरीराला फायद्याऐवजी नुकसानच जास्त, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

खरं तर एका संशोधनातुन असे समोर आले आहे की, पॅरासिटामॉलचा अतिवापर केल्याने व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो.

Jun 26, 2022, 08:37 PM IST

पालकांनो 'या' 4 वाईट सवयी सुधारा, नाहीतर तुमच्या मुलांवर ही होईल याचा परिणाम

पालक म्हणून कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवे, हे जाणून घ्या.

Jun 26, 2022, 08:30 PM IST

तुम्ही देखील तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना या चुका करता का? त्या आताच सुधारा

तुम्हाला माहितीय का? तुम्ही जर योग्य प्रकारे त्याचे सेवन केले नाही तर त्याच्या फायद्याऐवजी तुम्हाला नुकसानच होऊ शकते. 

Jun 23, 2022, 09:13 PM IST

'या' लोकांनी पपई खाऊ नये, फायद्याऐवजी यामुळे होईल नुकसान

जरी पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी सारखे भरपूर पोषक असतात, परंतु तरीही हे फळ अनेक लोकांसाठी हानिकारक आहे.

Jun 23, 2022, 07:58 PM IST

'हे' फोटो तुमच्या Smartphone गॅलरीत असणे आवश्यक, अन्यथा उद्भवू शकते मोठी समस्या

कॅमेरा ही तर फोनमध्ये मिळालेली अशी गोष्ट आहे, ज्यांनी लोकांचं जगणं सोप्पं केलं आहे.

Jun 12, 2022, 04:55 PM IST

'या' डाळी रात्री कधीही खाऊ नका, फायद्याऐवजी होईल तुमचं नुकसान

चला तर मग जाणून घेऊया की, डाळीमुळे तुम्हाला कोण-कोणते नुकसान होऊ शकते.

May 30, 2022, 06:33 PM IST

तुळशी पूजेने घरी सुख, समृद्धी नांदते... पण पुजेचे हे नियम माहित आहेत का?

घरात लावलेले तुळशीचे रोप सकारात्मक उर्जा संचारते. पण तुळशीच्या रोपाच्या पूजेच्या वेळी झालेल्या चुकांमुळे तुम्हाला विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात.

May 13, 2022, 10:10 PM IST

Google वर 'या' 4 गोष्टी कधीही सर्च करु नका, तुमची छोटीशी चूक तुम्हाला तुरुंगात टाकू शकते

अशा काही गोष्टी आहेत. ज्या तुम्ही गुगलवरती सर्च केलात, तर ते तुम्हाला महागात पडू शकतं.

May 6, 2022, 06:22 PM IST