neha dhupia pregnant

''72 तास आहेत तुमच्याकडे'' लग्नाआधी Pregnant असल्याचं कळताच Neha Dhupia च्या आईवडिलांनी दिलेली 'अशी' प्रतिक्रिया

Neha Dhupia's Parents Reaction on her Pregnancy Before Marriage: बॉलिवूड कपल्स सध्या फार मोकळे झाले आहेत. ते डेटिंग, लिव्ह - इन रिलेशनशिप (Live - In Relationship) याकडे झुकू लागले आहेत. मराठी कलाकारही यात मागे नाहीत. परंतु अभिनेत्री नेहा धुपियासाठी मात्र हा प्रवासही सोप्पा नव्हता. लग्नअगोदर प्रेग्नंट झाल्यामुळे नेहाला (Neha Dhupia Interview) आपल्या आईवडिलांना 72 तासांचा वेळ दिला होता. नक्की काय होता तो किस्सा? 

May 17, 2023, 12:33 PM IST

अभिनेत्री नेहा धुपिया संदर्भातील 'ती' बातमी खरी

अभिनेत्री नेहा धुपिया हिच्याबाबत जी बातमी सोशल मीडियाव रंगत होती तसेच चर्चा होत होती, ती बातमी खरी ठरली आहे. 

Aug 24, 2018, 11:43 PM IST