nep

नव्या शैक्षणिक धोरणासाठी शिक्षकांना 'असे' करणार तयार, मुंबई विद्यापीठाचा निर्णय

Mumbai University NEP Syllabus: अभ्यासमंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने विविध सहा व्हर्टिकल्स, त्यांचे मूल्यांकन आणि परीक्षा या अनुषंगाने सर्व संबंधित शिक्षकांना मार्दर्शन करून प्रशिक्षित केले जात आहे.

Sep 29, 2024, 01:45 PM IST

CBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेश

शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवर काम करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे. 

 

Apr 27, 2024, 04:23 PM IST

विद्यार्थ्यांची लॉटरीः आता पुस्तक घेऊन परीक्षेला बसता येणार? CBSE करणार मोठे बदल

CBSE Open Book Exam: सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल होणार आहे. ओपन बुक टेस्ट ही प्रयोग राबवण्याचा विचार आहे. 

Feb 22, 2024, 05:56 PM IST

जेव्हा पंतप्रधानांनी विचारलं, मोदीजींना ओळखता का? लहान मुलांनी दिलं मनोरंजक उत्तर

National Education Policy 2020: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अखिल भारतीय शिक्षण परिषदेला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधानो मोदी यांनी लहान मुलांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर काही वेळ घावला. पीएम मोदींनीही लहान विद्यार्थ्यांशी छान गप्पागोष्टीही केल्या. 

Jul 29, 2023, 07:12 PM IST