new ambulance in mumbai road

रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज बदलणार, आता मुंबईच्या रस्त्यांवर 'असा' आवाज ऐकू येणार

मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज लवकरच बदलणार आहे. पुढच्या महिन्यापासून म्हणजे जून महिन्यापासून मुंबईत ही सेवा सुरु होणार आहे

May 30, 2023, 08:54 PM IST