new mumbai airport

"...तर दिल्लीत अर्धनग्न आणि मुंबईत आक्रोश आंदोलन करणार"

नवी मुंबई विमानतळाला (New Mumbai Airport) दि बा पाटलांचे (D b Patil) नाव द्यावे, या मागणीसाठी आगरी समाजाकडून मागणी केली जात आहे.
 

Jul 17, 2021, 10:39 PM IST

पूर्ण ताकदीनिशी भूमिपुत्रांच्या आंदोलनात सहभागी होणार : मनसे आमदार राजू पाटील

राज ठाकरे यांच्या वेगळ्या भूमिकेनंतर मनसेचे आमदार राजू पाटील या आंदोलनात सहभागी होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता.

Jun 23, 2021, 10:00 PM IST

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रास्त - प्रकाश आंबेडकर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आता वाढत आहे. 

Jun 10, 2021, 04:51 PM IST

बाळासाहेबांच्या नावाचा प्रस्ताव गेलाय, दि बा पाटील यांच्यासाठी स्वतंत्र काही केले पाहिजे: राऊत

आज नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पालघर सह अनेक ठिकाणी साखळी आंदोलन करण्यात आलं

Jun 10, 2021, 04:32 PM IST
New Mumbai airport Project Affetced People Agitation PT43S

नवी मुंबई| प्रकल्पग्रस्तांनी ठोकला मुक्काम

नवी मुंबई| प्रकल्पग्रस्तांनी ठोकला मुक्काम

Jan 30, 2020, 10:10 AM IST

नवी मुंबई विमानतळच्या कामातील महत्वाचा टप्पा पूर्ण

 डोंगर तोडण्याचं मोठं आव्हान सिडको समोर होतं.

Jun 27, 2019, 08:49 PM IST