new owner to demolish rajesh khannas mumbai bungalow

सुपरस्टार राजेश खन्नांचा प्रसिद्ध बंगला जमीनदोस्त होणार

 बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा वरदान आशीर्वाद हा बंगला आता पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी तीन किंवा चार मजली इमारत बांधण्यात येणार आहे.मुंबईतील कार्टर रोडवरील  राजेश खन्ना यांचा बंगला आहे.

Jun 22, 2015, 08:40 PM IST