new postmortem technology

Raju Srivastav: राजू श्रीवास्तव यांचे नवीन तंत्रज्ञानाने पोस्टमॉर्टम, आशियात केवळ एम्समध्ये ही सुविधा

कॉमेडियन राजू श्रीवास्तव: राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी दिल्लीतील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. 40 हून अधिक दिवस ते एम्समध्ये दाखल होते. राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे आभासी शवविच्छेदन करण्यात आले.

Sep 21, 2022, 06:58 PM IST