लवकर भारतीय चलनात ५० रुपयांची नवी नोट येणार
मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटबंदी जाहीर केली. १००० आणि ५००च्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर नव्याने २००० आणि ५००च्या नोटा चलनात आल्यात. आता आणखी एक नोट चलनात येणार आहे तीही नव्या स्वरुपात.
Aug 18, 2017, 02:31 PM IST