new rules from 1 december

Update: नवा महिना, नवे नियम, नवे दर; तुमच्या रोजच्या जीवनावर काय होईल परिणाम ? जाणून घ्या

New Rules and Changes: आता या वर्षाचा शेवटचा महिना काही दिवसांनीच सुरू होणार आहे. तेव्हा दर महिन्याप्रमाणे यंदाही दरांपासून ते नियमांपर्यंत अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. डिसेंबरमध्येही अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे. 

Nov 29, 2022, 03:47 PM IST