new star city plus

टीव्हीएसची नवी स्टार सिटी प्लस बाजारात दाखल

टीव्हीएस मोटर्सने आपली लोकप्रिय  स्टार सिटी प्लस बाईक नव्या रुपात नव्या ढंगात बाजारात आणलीये. या नव्या स्टार सिटीची दिल्लीतील एक्स शोरुममध्ये किंमत ५०,५३४ रुपये ठेवण्यात आलीये.

Sep 8, 2017, 05:46 PM IST