new tomato flu in india

तुमच्या घरातही 5 वर्षांपर्यंतचं बाळ असेल तर सावधान! 'या' नव्या व्हायरसने वाढवली चिंता

भारतात एक नवा आजार आपले पाय पसरतोय. या आजाराची लागण झालेल्या मुलांना हाता पायावर, चेहऱ्यावर लाल टमाट्यासारखी फोडी येतात. तुम्ही या टॉमॅटो फ्लू बाबत ऐकलं असेलच. केरळ आणि ओडिशातून याच टोमॅटो फ्लूच्या अनेक केसेस समोर आलेल्या आहेत. मात्र लॅन्सेट जर्नलने आता याच टॉमॅटो फ्लू आणि भारताबाबत एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट सादर केला आहे.

Aug 20, 2022, 07:32 PM IST