new zealand squad

न्यूझीलंडविरुद्ध अशी आहे भारताची Playing XI! सूर्याची संघात एन्ट्री तर शार्दुलच्या जागी...

World Cup 2023 India vs New Zealand Playing XI: भारतीय संघामध्ये 3 मोठे बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेत पहिल्यांदाच 2 खेळाडूंना अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

Oct 22, 2023, 01:55 PM IST

कॅप्टन म्हणून 20 वर्षांपूर्वी द्रविडने न्यूझीलंडला चारलेली धूळ; आज कोच असलेल्या द्रविडची छाप सामन्यावर पडणार का?

Captain to Coach Rahul Dravid: आयसीसीच्या इव्हेंटमध्ये भारत आणि न्यूझीलंड 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये 10 वेळा न्यूझीलंड जिंकले आहे तर अवघ्या 3 वेळा टिम इंडियाला जिंकता आले आहे. 

Oct 22, 2023, 09:07 AM IST

ज्या खेळाडूमुळे भारतीयांच्या डोळ्यातं आलं होतं पाणी 'तो' पुन्हा येतोय!

भारतासाठी कायम डोकेदुखी ठरणाऱ्या खेळाडूचा संघात समावेश, जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू

Sep 20, 2022, 03:19 PM IST

T20 World Cup 2022 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; 'हा' खेळाडू मोडणार Sachin Tendulkar चा विक्रम

T20 World Cup 2022:  न्यूझीलंडने T20 World Cup 2022 साठी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाची घोषणा केली आहे. या संघातील समाविष्ट असलेला खेळाडू सातव्यांदा T20 विश्वचषकात खेळणार आहे.

Sep 20, 2022, 01:32 PM IST

INDvsNZ: भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी न्यूझीलंडनं त्यांच्या टीमची घोषणा केली आहे.

Jan 30, 2019, 04:01 PM IST