new zealand vs netherlands

NZ vs NED : याला म्हणतात फिल्डिंग! बॉन्ड्रीलाईनवर ट्रेंड बोल्टने टिपला सुंदर कॅच; पाहा Video

New Zealand vs Netherlands : न्यूझीलंड आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यात रचिन रवींद्रच्या (Rachin Ravindra) बॉलवर  बास डी लीडे (Bas de Leede) याने खणखणीत फटका मारला. मात्र, त्याचवेळी ट्रेंड बोल्ट (Trent Boult) याने अप्रतिम कॅच पकडला.

Oct 9, 2023, 09:38 PM IST

World Cup 2023: पहिल्या विजयानंतर टीमला मोठा धक्का; दुखापतीमुळे कर्णधार दुसऱ्या सामन्यातून बाहेर

Player Injured: यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित केला गेला आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यांपूर्वी टीमला एक मोठा धक्का बसला आहे. 

Oct 9, 2023, 12:44 PM IST

ICC वर्ल्डकपचं वेळापत्रक पुन्हा बदलणार? हैदरबाद ठरतोय कारण; पाकिस्तानच्या एका सामन्याचा समावेश

आयसीसी वर्ल्डकपच्या (ICC World Cup) वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (Hyderabad Cricket Association) लिहिलेलं एक पत्र यासाठी कारणीभूत ठरत आहे. हैदराबादमधील ज्या 2 सामन्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यातील एक सामना पाकिस्तानचा आहे. 

 

Aug 20, 2023, 01:48 PM IST

IPL 2022 | आयपीएल सुरु असताना दिग्गजाची एकाएकी निवृत्ती, चाहत्यांना धक्का

आयपीएलचा उत्साह (IPL 2022) असताना दुसऱ्या बाजूला दिग्गज क्रिकेटपटूने अचानक-भयानक मोठा निर्णय घेतला आहे. या स्टार खेळाडूनं निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 

 

Apr 4, 2022, 06:48 PM IST

Ross Taylor | रॉस टेलर शेवटच्या सामन्यात राष्ट्रगीतादरम्यान भावूक

न्यूझीलंडने त्यांचा अनुभवी दिग्गज फलंदाज रॉस टेलरला (Ross Taylor) विजयी निरोप दिला.

Apr 4, 2022, 04:16 PM IST

Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकरचा 24 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड एका झटक्यात ब्रेक

न्यूझीलंडने दुसऱ्या वनडे मॅचमध्ये नेदरलँडवर 118 धावांनी (nz vs ned) विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकाही जिंकली. 

Apr 2, 2022, 08:39 PM IST