news in marathi

Pimpri Chichwad New Action taken For Property Tax Filling PT51S

Big News | मालमत्ता कर भरा, नाहीतर Car- TV जप्त होणार!

Pimpri Chichwad New Action taken For Property Tax Filling

Nov 9, 2022, 08:30 AM IST

T20 World Cup : जसप्रीत बुमराहची पत्नी इतकी कोणावर संतापली?, म्हणाली 'खुद जो चप्पल जैसी शकल लेके....'

T20 World Cup : भारतीय संघ टी20 वर्ल्ड कपमध्ये उपांत्य सामन्यासाठी सज्ज झालेला असतानाच बुमराहच्या पत्नीचा संताप अनावर झाला, बोचऱ्या शब्दांतच दिलं सडेतोड उत्तर 

 

Nov 9, 2022, 07:59 AM IST

Govt Jobs: राज्यात सरकारी नोकरी मिळवणं आणखी अवघड; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Job news : सरकारी नोकरी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण, सर्वांचीच ती इच्छा पूर्ण होते असं नाही. सरकारी नोकरी मिळवण्याची प्रक्रिया आता आणखी अवघड झाली आहे.

 

Nov 9, 2022, 07:04 AM IST

नकली नोटांचं फसवं मायाजाल, नोटांना भुलाल तर रिकामे व्हाल, पाहा Special Reort

नकली नोटांच्या धंद्यातील एका मोठ्या गँगचा पर्दाफाश, गँगची मोडस ऑपरेंडी पाहून व्हाल थक्क

Nov 8, 2022, 11:34 PM IST

'तुझ्या 4-5 गर्लफ्रेंड, माझी तरी सोड...' मित्राची धमकी सलमान खानला पडली भारी

सलमानला 4-5 गर्लफ्रेंड, मित्राच्या गर्लफ्रेंडवरही नजर... शेवटी तरूणाने केलं धक्कादायक कृत्य

Nov 8, 2022, 11:08 PM IST

health news: वयानुसार किती असावं नॉर्मल ब्लडप्रेशर?, महिला आणि पुरूषांसाठी असतं वेगवेगळं, जाणून घ्या!

धावपळीमुळे लोकांच्या रक्तदाबावर (blood pressure) परिणाम होऊ लागला आहे.

Nov 8, 2022, 05:18 PM IST

Amitabh Bachchan: रुपेरी पडदा गाजवणाऱ्या बिग बींवर का आली जमिनीवर बसून सिनेमा पाहायची वेळ?

सिनेसृष्टीत इतकं यश कमवून सुद्धा त्यांनी नेहमीच स्वतःला जमिनीवरच ठेवलं कधी कुठलाही बाऊ केला नाही. बिग बी यांच्या प्रत्येक अदांवर त्यांचे चाहते फिदा आहेत. 

Nov 8, 2022, 02:29 PM IST

प्रभासवरील प्रेमाखातर अभिनेत्री वाट पाहत राहिली; ठरलेलं लग्नही तुटलं, शेवटी ती एकटीच पडली

Love Life : प्रेम हे असंच असतं. सर्वप्रथम तर ते नि:स्वार्थ असावं लागतं आणि दुसरं म्हणजे प्रेमात असणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी एकमेकांना प्राधान्यस्थानी ठेवण अपेक्षित असतं. 

Nov 8, 2022, 02:09 PM IST

Optical Illusion: या फोटोत लपलेला उंदीर शोधून दाखवाच..तुमच्याकडे आहेत केवळ 9 सेकंद

या फोटोत तुम्हाला एक स्वयंपाकघर दिसत असेल यात बराच सामान भरलं आहे. पण इतक्या साऱ्या सामानात एक चिंटुकलं पिंटुकलं उंदराच पिल्लूसुद्धा दडलंय. 

Nov 8, 2022, 01:48 PM IST

लाडक्या लेकीला पहिल्यांदा हातात घेताच रणबीरला अश्रू अनावर; कुटुंबीयही झाले भावुक

 रणबीर कपूर विशेष आनंदी आहे कारण त्याने अनेक मुलाखतीत हे स्पष्ट केलं होत कि त्याला मुलगीच हवी आहे.

Nov 8, 2022, 11:16 AM IST

गुटखा खा, दारु प्या, काही करा पण...; अतिउत्साहाच्या भरात BJP नेते बरळले

Political News : नेतेमंडळींची मानसिकता अनेकदा आपल्याला विचार करायला भाग पाडते. ही तीच माणसं आहेत ना, ज्यांना आपण निवडून दिलंय? हाच विचार वारंवार मनात घर करतो. 

Nov 8, 2022, 10:13 AM IST