3 ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊया सविस्तर बातमी.
प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो आणखी प्रभावशाली होत असून, या जोडीला अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत. या दोन्ही घटकांचा परिणाम म्हणून मान्सून निष्क्रिय झाला आहे.
Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman (14 जुलै 2026 उद्याचे हवामान ): यंदा एलनिनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबला आहे. जूनमध्ये देखील पाऊस झाला नाही. जितका पाऊस झाला तो पुरेसा पाऊस झाला नाही. मान्सून सक्रीय होण्यास किती वेळ लागेल, जाणून घ्या सविस्तर
Mumbai Ahemadabad Bullet Train : मागील दशकभराच्या काळामध्ये अनेक मोठे प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत आले. काही प्रकल्प अद्यापही प्रस्तावित असून, त्या प्रकल्पांच्या दृष्टीनं विविध कामंही प्रगतीपथावर असल्याचं पाहायला मिळत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या जवळ जावून काही पर्यटकांनी त्याचा व्हिडिओ काढल्याचं समोर आलं होतं. यानंतर आता वनविभागाने कडक पावलं उचलायला सुरुवात केलीये. या पर्यटकांमधील काहींची ओळख पटवण्यात आली असून गुन्हाही दाखल करण्यात आलाय.
गोविंदा मुलाच्या करिअरवर पाठिंबा न दिल्याच्या आणि वैवाहिक आरोपांवर स्पष्ट झाले; सांगितले, “मला विचारलेच नाही” आणि कारकिर्दीत सर्व सहकलाकारांचा आभारी आहे.
Harvard study on attack on earth : ज्या गोष्टीची उत्पत्ती होते तिचा ऱ्हाससुद्धा अटळ असतो हा निसर्गाचा नियम असून तो पृथ्वीसाठीसुद्धा लागू आहे. याचाच सोपा अर्थ असा की, पृथ्वीचाही अंत अटळ आहे...
Putin new spy mission : ही गुप्तहेर म्हणजे जणू सौंदर्याची खाण... अभिनेत्रींनाही लाजवेल असा तिचा अंदाज... जिच्यावर पुतिन यांचा प्रचंड विश्वास...
Lifestyle Health News : सणासुदीचे दिवस आहेत, सर्वांनाच छानछान वेशभूषा करून या सणाचा आनंद द्विगुणित करायचा आहे. काही मैत्रिणींना पार्लरमध्ये जाऊन सौंदर्य आणखी खुलवायचं आहे. पण...
Indian Wildlife Pallas Cat : भारतामध्ये जितकी भौगोलिक विविधता आढळून येते तितकीच विविधता देशातील जैवविविधतेही आढळते... त्याचं हे उत्तम उदाहरण.
Pithori Amavasya 2025 : श्रावण महिन्यातील अमावस्येनंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार. श्रावणातील या अमावस्येला दर्श, पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं. यादिवशी महाराष्ट्रात बैल पोळा आणि मातृदिन साजरा करण्यात येतो. पण पिठोरी अमावस्येला मातृदिन का साजरा करतात याबद्दल तुम्हाला माहितीय का?
Big Bang Theory: आणखी एक ब्रह्मांड? म्हणजे आणखी एक पृथ्वी आणि जीवसृष्टीचे संकेतही? काय आहे 'बिग बँग थेअरी' चं समीकरण?
Rahul Gandhi dinner Meet india alliance INSIDE PHOTOS : संसदेमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कैक मुद्यांवरून खडाजंगी सुरू असतानाच या राजकीय वर्तुळातून आणि प्रामुख्यानं थेट दिल्लीहून काही असे फोटो समोर आले, ज्यांनी सर्वांचच लक्ष वेधलं.
MNS Workers on Gujarati Name Board: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुकानांवर गुजराती पाट्या लावण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता मनसेने खळखट्याक करत या पाट्यांची तोडफोड केली आहे.
Maharashtra news : पालघर महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुकानांवर गुजराती पाट्या. घोडबंदर ते अच्छाडपर्यंत हॉटेलांवर गुजराती पाट्या.
Mumbai News Worm in biscuit packet : ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून ग्राहकाला दिलासा, भरपाईची रक्कम म्हणून मिळणार इतके रुपये...
News In Marathi: हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यात अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
Mahayuti Decision Video : अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानभवनाबाहेरच जाहीर करण्यात आला आणखी एक मोठा निर्णय; तात्काळ अंमलबदावणीचे आदेश... नेमकं काय बदलणार?
Ratnagiri News : रत्नागिरीत पती, पत्नी और वो.... सीसीटीव्ही फुटेज अन् तिच्याच जबाबामुळं तपास फिरला... घटनाक्रम पाहून पोलिसांनाही बसला धक्का.
Lonavla Khandala News : नको ते धाडस केल्याने पर्यटक तरुण खंडाळा दरीत भरकटला सहा तासांच्या रेस्क्यु ऑपरेशननंतर... पाहा नेमकं काय घडलं
Gajra Tradition : केसांमधील गजरा कोणत्याही महिलांच्या सौंदर्यात भर घालतो. गजराचा सुगंध कोणालाही आकर्षित करु शकतो. पण तुम्हाला माहितीय गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर यामागे शास्त्रीय कारण आहे.
वृंदावनात बिहारी मंदिरात भाविकांनी चरणामृत समजून AC चं पाणी प्यायले. गजमुखातील पाणी अमृत समजून भाविक प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण तुम्हाला माहित आहे का? एसीच्या पाण्याचे सेवन केल्यावर शरीरात विचित्र बदल होतात. हे पाणी शरीरासाठी अतिशय घातक असल्याचं सांगण्यात येत आहे.