news

Sambhajiraje to contest Lok Sabha elections from Mavia? Sambhaji Raje said... PT1M18S

Sambhajiraje मविआकडून लोकसभा निवडणूक लढणार? संभाजीराजे म्हणाले...

Sambhajiraje to contest Lok Sabha elections from Mavia? Sambhaji Raje said...

Feb 2, 2024, 09:15 AM IST

Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; राज्य शासनाची ठाम भूमिका

Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरलेला असतानाच आता राज्यभर सुरु असणारं मराठा आरक्षणाच्या हेतूनं केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे. 

 

Feb 2, 2024, 08:13 AM IST

Weather Updates : देशभरात थंडीमुळं 'मौसम मस्ताना'; पाहा राज्यात कुठं वाढणार गारठा

Weather Updates : तापमानात होणारे चढ- उतार पाहता देशभरात सध्या विविध राज्यांमध्ये हवामानाची विविध रुपं पाहायला मिळत आहेत. 

 

Feb 2, 2024, 07:40 AM IST

87 वर्षानंतर सापडलं समुद्रात पडलेलं विमान! 'त्या' महिला वैमानिकाचं काय झालं? गूढ उलगडणार?

World News : असंच एक कमाल स्वप्न एका महिलेनं पाहिलं आणि या स्वप्नाचा पाठलाग करत ती एका अविस्मरणीय प्रवासासाठी निघाली. 

 

Feb 1, 2024, 03:07 PM IST

काश्मीर, हिमाचलवर बर्फाची चादर; Photos पाहून तुम्हीही म्हणाल, 'हा स्वर्गच...'!

Weather Updates : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर इथं हिमवृष्टीला सुरुवात झाल्यामुळं स्थानिक आणि पर्यटक सुखावले आहेत. 

Feb 1, 2024, 02:26 PM IST

Budget 2024 : कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा; काय म्हणाल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण?

Budget 2024 : देशातील अन्नदात्याला केंद्रस्थानी ठेवत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राला अनुसरून काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. 

 

Feb 1, 2024, 12:31 PM IST

महाराष्ट्रातील तापमानात चढ- उतार; दिल्लीत पाऊस, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी... हवामानाचं काय चाललंय काय?

Weather Updates : राज्यासह देशातील हवामानात सध्या मोठे बदल होत असून, हे बदल अनेकांनाच हैराण करणारे आहेत. कारण, ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. 

 

Feb 1, 2024, 09:47 AM IST

निखिल वाघ यांना महागौरव पुरस्कार प्रदान... एक नजर त्यांच्या कारकिर्दीवर!

Kolhapur News : कोण आहेत निखिल वाघ? पाहा त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती... पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती 

 

Feb 1, 2024, 07:33 AM IST
Direct Flight To Ayodhya | Direct flights to Ayodhya from eight cities from February 1 PT49S

Direct Flight To Ayodhya | 1 फेब्रुवारीपासून आठ शहरातून अयोध्येला थेट विमानसेवा

Direct Flight To Ayodhya | Direct flights to Ayodhya from eight cities from February 1

Jan 31, 2024, 09:40 AM IST