Real Estate News : आखाती देशांमध्ये सुरू असणारा संघर्ष सामान्यांच्या अन्नपाण्यामागोमाग वाहनापर्यंत आणि आता थेट घरापर्यंत पोहोचला आहे. काय होतील याचे परिणाम? आताच पाहा...
Plane Crash Breaking : भयंकर विमान अपघात; आसामच्या जोरहाट इथं वायुदल तळापाशी विमान क्रॅश. लँडिंगदरम्यान घटना घडल्याची प्राथमिक माहिती.
Breaking News Live 13 June 2026 : अनेकांचा सुट्टीचा दिवस, तर काही मंडळी आजही नोकरीच्या चक्रातच.... दिवसभराच्या या व्यग्र वेळापत्रकात कुठं काय घडतंय? पाहा ताज्या घडामोडी...
Loan News : एखादी मोठी गोष्ट, घर, वाहन खरेदी करत असताना किंबहुना शिक्षणासाठी जायचं असेल तरीसुद्धा बरीच मंडळी बँकांकडून कर्जरुपी मदत घेतात. मात्र पुढं सुरू होतो नेमका खेळ....
महिलांचे हक्क आणि त्यांच्या वाट्याला येणारं प्रत्यक्ष आयुष्य यामध्ये अनेकदा तफावत दिसून येते. मात्र सर्वोच्च न्यायालयानं नुकतंच नोंदवलेलं मत पाहता गृहिणी, महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल असं म्हणणं गैर ठरणार नाही.
Latest Flight Update : प्रवासात वेळेची बचत करून काही तासांत अपेक्षित स्थळांवर पोहोचण्यासाठी बरीच मंडळी विमान प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र महाराष्ट्रातून देशाच्या विविध भागांमध्ये प्रवास करणांऱ्यांना आता काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Mosnoon Update : हा अतिमहत्त्वाचा इशारा, दुर्लक्ष अजिबात नको... दक्षिण कोकणात पोहोचलेला मान्सून आता लवकरच तुमच्या दाराशीसुद्धा धडकणार. त्यानंतर नेमकं काय घडणार?
Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नाव चर्चेत असून, हे नाव आहे, छगन भुजबळ. राजकीय समीकरणांच्या चर्चेत एकाएकी भुजबळांच्या बंगल्याचा पत्ता हासुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे.
Mumbai News : पुनर्विकासाच्या नोटीस जाहिरातीवरुन खळबळ. इमारत मालकाला सातपुडा बंगल्यावर बोलावले. विकासकाच्या जाहिरातीत 40 नंबर खोलीचा उल्लेख. मंत्र्यांच्या बंगल्याचा पत्ता,जाहिरात कुणाची?
Mumbai Infrastructure News : क्लाऊड किचन, नेचर पार्क आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा; 26,909,000 चौरस फुटांवर कसा होईल धारावीचा पुनर्विकास? सविस्तर माहिती आणि विकासाचा आराखडा याबाबतची सविस्तर माहिती.
Raj Thackeray on Modi Government And Gautam Adani : 11 वर्षांत झालेला व्यवहार राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितला. पर्यावरण दिनी का मांडली आकडेवारी? मुंबईकरांच्या जीवनावर कसा होईल परिणाम?
Crime News : बहिणीच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या; अमरावतीत खळबळ, दोन आरोपी अटकेत पाच आरोपी फरार. घटनाक्रम मन सुन्न करणारा.
Raj Thackeray News : राज ठाकरे यांनी जे काही मांडलं, म्हटलं आणि लिहिलं, ते विचार करायला भाग पाडणारं. भविष्यातील पिढ्या खरंच धोक्यात? पाहा त्यांच्या या पोस्टमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय का....
Mumbai Goa Highway News : दर आठवड्याच्या शेवटी, सुट्टीच्या निमित्तानं आणि सध्या अखेरच्या टप्प्यात असणाऱ्या शालेय सुट्ट्यांनिमित्त अनेक मंडळी कोकणच्या दिशेनं जाताना दिसत आहेत. मात्र, रस्तेमार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट.
Mumbai Rain : मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती झाली असून, मुंबई शहर, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये बुधवार, 3 जून 2026 रोजी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
Mumbai Crime News : शरीरसुखाची मागणी अन् अश्लील भाषेतले मेसेज... माहिती मिळताच मनसे नेत्यांनी सांभाळला मोर्चा... मुंबईत कर्जलसुलीच्या नावाखाली महिलेचा छळ. मनसेपर्यंत खबरबात पोहोचताच...
Political News : राजकीय रणनीतीबाबत नेत्यांमध्ये मतभिन्नता असतानाच रायगडमधून एक महत्त्वाचं वृत्त समोर. ही चाचणी नेमकी कशासाठी? तटकरेंची एक चाल खूप काही करून गेलीय.... पाहा मोठी बातमी
Breaking News India- Pakistan : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई आणि देशाची राजधानी दिल्ली इथं दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ल्याचा कट रचला असून, नुकताच हा कट उधळला गेला आहे.
ITR New Rule : आयकर विभागाकडून सातत्यानं अंतर्गत नियमावलीमध्ये बदल केले जातात. याच बदलांमध्ये आता आणखी काही नव्या तरतुदींची भर पडली असून, व्यवहारातील पारदर्शकता हा हेतू केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे.