news

बॅक्टेरियाच्या व्हायरसनं वाढवली चिंता; पालकांनो मुलांची काळजी घ्या, 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको

गेल्या काही दिवसांपासून लहान आणि अल्पवयीन मुलांमध्ये नेफ्रोटिक सिंड्रोमची लक्षणं फोफावताना दिसत आहेत.  

Dec 6, 2023, 03:24 PM IST

820 कोटींचा नवा घोटाळा! बँकेने नाही ग्राहाकांनीच अचानक आलेला पैसा उडवला; CBI चा मोठा खुलासा

Bank News : CBI नं तपास हाती घेत नेमके हे पैसे कोणी पाठवले यावरून पडदा उचलला आणि मोठं बिंग फुटलं. खातेधारकांच्या खात्यात रक्कम आली आणि त्यांनी खर्चही केली. आता पुढे काय? 

 

Dec 6, 2023, 10:30 AM IST

'महोदय आता काय करणार?' संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एक शिंदेंना पत्रातून थेट सवाल

Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं. 

 

Dec 6, 2023, 08:45 AM IST

Weather Update : पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; विदर्भाला मात्र अवकाळी झोडपणार

Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात सध्या मोठे बदल होत असून, बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या मिचौंग चक्रीवादळामुळं यात भर पडत आहे. 

 

Dec 6, 2023, 06:54 AM IST

चालता चालता बंद पडतेय Honda ची नवीकोरी बाईक; कंपनीनं परत मागवले हजारो मॉडेल्स

Honda Bikes : भारतात रस्त्यावर दर तिसऱ्या व्यक्तीकडे होंडाची एखादी बाईक दिसते. पण, आता याच कंपनीच्या बाईकमध्ये इतकी गडबड झाली आहे की बाईल चालू असतानाच बंद पडू लागल्या आहेत.

Dec 5, 2023, 02:19 PM IST

झाकली मूठ रहस्यांची...; तुमच्या मुठीत किती गुपितं दडलियेत माहितीये?

personality test: गंमत म्हणजे एखाद्या व्यक्तिच्या मनात नेमकं काय चाललंय, त्यांची विचारसरणी कशी आहे हे तुम्हाला अनेक कृती सांगून जातात. 

Dec 5, 2023, 12:59 PM IST