nickname

'चिकू 'जंबो'... सर्वात मजेदार टोपणनाव असलेले 5 भारतीय क्रिकेटर्स

भारतीय क्रिकेटपटूंची काही मजेदार टोपणनावे आहेत जी विचित्र वाटतील पण अगदी अस्सल आहेत.
खरं तर, त्यापैकी काही इतके मजेदार आहेत की त्या नावाने क्रिकेटर चित्रित करणे कठीण आहे.
ही नावे आपल्या कायम स्मरणात राहतील कारण ती त्यांच्या वारशाचा भाग आहे.

 

Dec 23, 2023, 05:15 PM IST

Ajit Agarkar : अजित आगरकर यांना 'बॉम्बे डक' हे टोपण नाव का पडलं होतं?

Ajit Agarkar : मुंबईचा खेळाडू आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज अजित आगरकर ( Ajit Agarkar ) याची निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागलीये. टीम इंडियाकडून खेळत असताना अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांना बॉम्बे डक म्हणून संबोधलं जायचं. त्यांना या नावाची ओळख का मिळाली, हे आज आपण जाणून घेऊया.

Jul 5, 2023, 04:31 PM IST

विराट कोहलीला 'चिकू' हे नाव कसे पडले? जाणून घ्या...

Indian Cricketers Nick Names : भारतात क्रिकेटवर प्रेम करणारे लाखो चाहते आहेत. हे चाहते क्रिकेटर्सना प्रत्येक गोष्टीत फॉलो करताना पाहायला मिळतं. सचिन तेंडूलकर, महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहलीसारखे अनेक खेळाडूंचा या यादीत समावेश होतो

Apr 21, 2023, 06:59 PM IST

तैमूरच्या भावाचं खरं नाव आलं समोर, करीनाने सांगितलं या मागचं कारण

करीना-सैफने दुसऱ्या बाळाबद्दल घेतला महत्वाचा निर्णय 

Aug 10, 2021, 08:06 AM IST

'...म्हणून सचिन तेंडुलकर विरेंद्र सेहवागला बिरबल म्हणतो', इरफान पठाणचा खुलासा

सचिनने विरेंद्र सेहवागला  बिरबल नाव ठेवलं आहे. या बिरबल नावामागे नेमकं काय रहस्य आहे 

May 12, 2021, 05:17 PM IST

अनुष्का विराट कोहलीला या खास नावाने हाक मारते

दिवाळीनिमित्त आमिर खान आणि क्रिकेटर विराट कोहलीसोबत एका खास चॅट शो आयोजन करण्यात आले होते.

Oct 15, 2017, 07:36 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x