ninaad anil mandavgane

जम्मू-काश्‍मीरमध्ये हेलिकॉप्टर कोसळून नाशिकचे निनाद शहीद

जम्मू-काश्‍मीरमधील बडगाममध्ये आज सकाळी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात नाशिकचे स्कॉड्रन लिडर निनाद मांडवगणे शहीद झाले आहेत.  

Feb 27, 2019, 11:21 PM IST