nipun dharmadhikari

Go Corona With Nipun Dharmadhikari And Mrinmayee Godbole 25 April 2020 PT16M54S

गो कोरोना | मृण्मयी-निपुणची ऑनलाईन मुलाखत

Go Corona With Nipun Dharmadhikari And Mrinmayee Godbole 25 April 2020

Apr 25, 2020, 06:40 PM IST

अमेय - निपुणने माधुरीची घेतली फिरकी

 ''कास्टिंग काऊच विथ अमेय अॅण्ड निपुण'' शोमध्ये माधुरी - सुमित

May 24, 2018, 09:09 PM IST

'हायजॅक' सिनेमाचा धम्माल ट्रेलर प्रेक्षकांंच्या भेटीला

कास्टिंग काऊच ... हा भारतीय डिजिटल पार्टीचा धम्माल वेब शो इंटरनेटवर तुफान गाजला. सध्या या वेब शोचा तिसरा आणि अंतिम सीझन सुरू आहे. मुलाखत  या प्रकाराला कॉमेडी ट्विटने आणि हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर आणण्यामध्ये भाडिपाची टीम यशस्वी ठरली आहे. इंटरनेटवर मराठी भाषेत दर्जेदार कंटेन्ट उपलब्ध करून देण्यामध्ये भाडिपाचा खूप मोठा वाटा आहे. पण या वेब चॅनेलमधून निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ आणि सारंग साठे हे तीन चेहरे घराघरात पोहचले.   

Mar 30, 2018, 07:01 PM IST

अमेय आणि निपुण दिसणार हिंदी सिनेमांत

 मराठीतील लोकप्रिय जोडी अमेय आणि निपुण आता लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहेत. ज्याप्रमाणे बॉलिवूडमंडळी मराठी सिनेमांत पाहुणा कलाकार म्हणून दिसतात अगदी त्याप्रमाणे मराठी कलाकार बॉलिवूडमध्ये देखील दिसणार आहे. आता ही मराठीतील चर्चेतील जोडी हिंदी सिनेमांत दिसणार आहे.  या सिनेमाचं नाव आहे 'हाय जॅक' . 'आम्ही पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटासाठी एकत्र काम करतोय' असं अमेयनं याबाबत एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं आहे. 

Mar 29, 2018, 04:01 PM IST

Casting Couch With Amey and Nipun च्या नव्या एपिसोडमध्ये राधिका आपटे

राधिका आपटेच्या चाहत्यांची संख्या आपल्याला माहित आहे. 

Mar 21, 2018, 08:56 AM IST

अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारीने केली कास्टिंग काऊच 3 ची घोषणा

रटाळ मालिकांना कंटाळलेल्या आणि टेलिव्हिजनपासून दूर गेलेल्या अनेक मराठी तरूणांना 'कास्टिंग काऊच' या वेब शोने पुन्हा मराठी एंटरटेनमेंटकडे परत आणले. 

Feb 8, 2018, 09:15 PM IST

‘बापजन्म’ सिनेमा का बघावा याची ५ कारणे!

निपुण धर्माधिकारी या तरूण दिग्दर्शकाचा ‘बापजन्म’ हा सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर या सिनेमाची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली होती.

Sep 29, 2017, 01:00 PM IST

मुव्ही रिव्ह्यू : बाप माणसांची इंटरेस्टींग कलाकॄती ‘बापजन्म’

ट्रेलरवरून हा सिनेमा फारच कंट्रोल, नेहमीचा किंवा माहिती असलेला विषय असेल, असं अंदाज अनेकांसोबत मी सुद्धा लावला होता.

Sep 27, 2017, 04:53 PM IST

सचिन खेडेकरांच्या ‘बापजन्म’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याच्या ‘बापजन्म’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Sep 12, 2017, 06:30 PM IST

'बापजन्म' सिनेमाचा टिझर लाँच

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित "बापजन्म" या सिनेमाचा टिझर नुकताच लाँच झाला. कसलेला अभिनेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सचिन खेडेकर आपल्याला या सिनेमात एका नव्या ढंगात दिसणार आहेत.

Aug 11, 2017, 01:27 PM IST