निर्भयाची आई संतापली, तुमच्या सारख्या लोकांमुळे पीडितांना न्याय मिळत नाही!
निर्भयाच्या दोषींना माफ करावे, या इंदिरा जयसिंग यांच्या ट्विटवर निर्भयाच्या आईने सणसणीत उत्तर दिले आहे.
Jan 18, 2020, 03:54 PM ISTमाझी मुलीचे नाव 'ज्योति सिंह', नाव जाहीर करायला लाज नाही : निर्भयाची आई
'निर्भया' गँगरेप घटनेला आज तीन वर्ष पूर्ण झाले. यावेळी आपल्या मुलीचे नाव ज्योति सिंह होते आणि तिचे नाव जगासमोर आणायला मला काही लाज वाटत नाही, असे निर्भया म्हणून सर्वजण ओळखत असलेल्याच्या आईने आज सांगितले.
Dec 16, 2015, 08:09 PM IST