nirmala sitharaman

निर्माला सीतारमण यांनी केलं सुखोई 30 मधून उड्डाण

संरक्षण मंत्री निर्माला सीतारमण यांनी आज देशाचं सर्वात घातक लढाऊ विमान  म्हणून ओळख असलेल्या सुखोई 30 मधून उड्डाण केलं.

Jan 17, 2018, 06:22 PM IST

निर्मला सितारमण आज घेणार 'सुखोई ३०' उड्डाण

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं सर्वात घातक लढाऊ विमान 'सुखोई ३०' मधून उड्डाण करणार आहेत.

Jan 17, 2018, 09:31 AM IST

नौसेनेच्या ६ महिला अधिकाऱ्यांनी समुद्रात 'असा' केला तुफानाशी सामना....

 सागरी मार्गातून संपूर्ण जगाला गवसणी घालणासाठी देशातील ६ महिला नेव्ही ऑफिर्सने गुरूवारी प्रशांत महासागरात उठलेल्या तुफानाचा हिंमतीने सामना केला.

Jan 11, 2018, 04:06 PM IST

'ब्रम्होस'ची चाचणी यशस्वी, हवेतूनही क्षेपणास्राचा मारा शक्य!

जगातील सर्वात वेगवान क्रुझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जाणारं 'ब्रम्होस'ची 'सुखोई 30 एम.के.आय' या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आली.

Nov 23, 2017, 09:02 AM IST

VIDEO: निर्मला सीतारमन यांनी चीनी सैनिकांना सांगितला नमस्तेचा अर्थ

संरक्षममंत्री निर्मला सीतारमन यांनी शनिवारी भारत-चीन सीमेवरील नाथुला परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांनी भारत आणि चिनी सैनिक, पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवादही साधला. 

Oct 8, 2017, 04:09 PM IST

सियाचीनमध्ये जवानांसोबत साजरा करणार संरक्षणमंत्री

संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण जम्मू काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. 

Sep 29, 2017, 06:38 PM IST

संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतला मोठा निर्णय

निर्मला सीतारमण यांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताच निर्मला सीतारमण यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Sep 7, 2017, 08:14 PM IST

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी स्वीकारला पदभार

 देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून आज निर्मला सीतारमण यांनी पदभार स्वीकारला आहे. पदाची धुरा हाती घेण्याआधी सीतारमण यांनी पुरोहितांच्या उपस्थितीत कार्यालयात मंत्रोच्चार आणि आशीर्वाद घेतला. यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह संरक्षण खात्याचे अनेक अधिकारी  उपस्थित होते. देशाची लष्करी ताकद मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं सीतारमण यांनी म्हटलं आहे.

Sep 7, 2017, 12:40 PM IST

सरंक्षण मंत्रालय सांभाळणाऱ्या कणखर महिला...

...अखेर केंद्रीय मंत्रिमंळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला. पंतप्रधानांनी अनपेक्षीतपणे अनेकांना डच्चू दिला तर, काहींचा खांदेपालट केला. काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली. यात उल्लेखनीय असे की, निर्मला सितारामण यांच्यावर संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. बऱ्याच काळानंतर एका महिलेकडे या पदाची धूरा आल्यामुळे चर्चा होणे स्वाभाविक. म्हणूच जगभरातील कोणकोणत्या महिलांनी या पदाची धुरा सांभाळली यावर टाकलेला हा एक कटाक्ष...

Sep 3, 2017, 06:11 PM IST

निर्मला सीतारमन बनल्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री

केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अरुण जेटली यांच्याकडे असलेल्या संरक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळालेल्या निर्मला सीतारमन देशाच्या नव्या संरक्षण मंत्री बनल्या आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षण मंत्रीपदी वर्णी लागलेल्या निर्मला सीतारमन या दुस-या महिला ठरल्या आहेत.

Sep 3, 2017, 02:31 PM IST

नोटबंदीपासून जे पाहिजे होते ते मिळालं मोदींना...

 नोटबंदीचे लक्ष्य बहुतांशी प्रमाणात पूर्ण झाले असल्याचे मत वाणिज्य मंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केले आहे. जी रोकड बँकीगच्या यंत्रणेत नव्हती ती आता बँकेतील खात्यांमध्ये पोहचली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

Apr 9, 2017, 03:40 PM IST