Fuel Price Hike: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नकारात्मक गोष्टींना खतपाणी घातल्या जाणाऱ्या निराशाजनक वातावरणावर टीका केली. देशात भीती पसरण्याचा धोका पत्करणे देशाला परवडणारे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Crude Oil Price: अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 41 अत्यावश्यक पेट्रोकेमिकल वस्तूंवरील कस्टम ड्युटी म्हणजेच सीमाशुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळणार आहे.
Health insurance to Indian Citizen:“आरोग्य विमा ही या सरकारची प्राथमिकता आहे. खरं तर, आम्ही आशा करतो की 2033 पर्यंत सर्वांना विमा कव्हर मिळेल”, असे निर्मला सितारमण म्हणाल्या.सामान्य कुटुंबांसाठी ही आशा आहे, कारण आज अनेक लोक छोट्या आजारासाठीही कर्ज काढतात. या विधानामुळे देशभरात चर्चा सुरू झाली आहे.
Biogas Blended CNG: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प 2026 मध्ये लिथिअम आयर्न बॅटरी आणि बायो-मिक्स सीएनजीवर कर दिलासा देत मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नेमका काय फायदा होणार आहे जाणून घ्या
CM Devendra Fadnavis:केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2026 Budget Nirmala Sitaramn On She-Mart: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या 'शी-मार्ट' या योजनेची घोषणा केली आहे. पण ही योजना नक्की काय आहे? आणि महिलांना या योजनेचा कसा फायदा होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी सदर बातमी वाचा.
ITR, Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2026 च्या अर्थसंकल्पात आयकर भरणाऱ्यांसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. यावेळी करदात्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आयटीआर भरण्याच्या तारखांशी संबंधित आहे.
Budget 2026 Nirmala Sitharaman: आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी भारताच्या विकासात एआय आणि नवोउपक्रमांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वात मोठा फायदा कंटेंट क्रिएटर्सना होणार आहे. जाणून घ्या काय आहेत महत्त्वाच्या तरतूदी.
Budget 2026 Announcements Mumbai Pune High Speed Rail Corridor: मुंबई-पुण्याबरोबरच एकूण सात वेगवेगळ्या ठिकाणी हायस्पीड कॉरीडोअर उभारले जाणार असून यामुळे प्रवास अधिक वेगवान होणार आहे. हा प्रकल्प काय आहे पाहूयात...
Budget 2026 Tourism Sector Announcements : पर्यटन क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा. कोणत्या भागांचा होणार नव्यानं विकास? ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
Medical Health Care Sector in Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला ज्यामध्ये आरोग्य क्षेत्राला (Health Budget 2026) कसा फायदा झाला याबद्दल A टू Z माहिती जाणून घेऊयात.
Union Budget 2026 LIVE Updates in Marathi (केंद्रीय अर्थसंकल्प 2026 लाईव्ह बातम्या ):1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. सामान्यांना यामधून काय मिळणार पाहूया?
Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करत असताना कृषी क्षेत्रावरही विशेष भर दिल्याचं पाहायला मिळालं.
What Changes in Income Tax Slab Salaried Employees: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकरसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात...
Budget 2026 : अर्थसंकल्पात यंदाचा केंद्रबिंदू ठरला पायाभूत सुविधा. सुरुवातीच्याच तासात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेमकं काय म्हटलं? पाहा सविस्तर वृत्त अगदी सोप्या शब्दांत.
India Budget 2026 Nirmala Sitharaman Union Budget Announcement: अर्थमंत्र्यांनी मुंबई आणि पुण्याचा उल्लेख करत एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून याचा फायदा राज्यातील दोन अत्यंत महत्त्वाच्या शहरांना होणार आहे.
Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या एक प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी आहेत. निर्मला सीतारमण आज नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री किती शिकल्या आहेत.
New Income Tax Slab Budget 2026: यंदाच्या अर्थसंकल्पामधूनही लोकांना आयकरात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र सध्याचे आयकर स्तर काय आहेत? कोणाला किती कर भरावा लागतो आणि या वेळेस नेमका कोणता दिलासा मिळू शकतो ते जाणून घेऊयात..
Nirmala Sitharaman Budget 2026: बजेट 2026 सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस राहिले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री आज आपला नववा बजेट सादर करणार आहेत. या बजेटमध्ये काय महत्त्वाचं असणार आहे, कोणाला काय मिळणार आहे, कोणत्या क्षेत्रावर लक्ष्य केंद्रीत असेल, कोणाला किती निधी मिळणार? हे काही तासात समोर येणार आहे.
India Budget 2026 News 5 Expectations For Common Man: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2026 चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. रविवारी अर्थसंकल्प मांडण्याची ही 1999 नंतरची दुसरीच वेळ असेल.