nithyananda news

Kailasa in UN Meeting: साध्वीच्या वेशभूषेतील ही महिला कोण? काल्पनिक देश 'कैलासा'वरून चक्क भारतावर केले गंभीर आरोप

Kailasa in UN Meeting: भारतातून पळून गेलेल्या आणि बलात्कारासारखा गंभीर आरोप असलेल्या स्वघोषित आध्यात्मिक गुरू नित्यानंदाच्या (So Called Guru Nityananda) कथित कैलासा या राष्ट्रानं संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN Meeting) स्वत:चे प्रतिनिधीत्व केले असल्याचा दावा केला असून यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. 

Mar 1, 2023, 12:36 PM IST