nitin desai suicide case

नितीन देसाईंना न्याय कधी? एडलवाईज अधिकाऱ्यांच्या छळामुळंच आत्महत्या, देसाई कुटुंबियांचा पुन्हा आरोप

Nitin Desai Suicide Case :  ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी त्यांच्या एनडी स्टुडिओत आत्महत्या केली. त्या घटनेला आज 28 दिवस उलटलेत. मात्र अजूनही त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही. एडलवाईज अधिकाऱ्यांच्या छळामुळेत नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचा आरोप पुन्हा एकदा देसाई कुटुंबियांनी केला आहे.

Aug 30, 2023, 11:03 PM IST

'नितीन देसाईंनी स्टुडिओ वाचवण्यासाठी दिल्लीत...'; संजय राऊतांचा गंभीर आरोप

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्येच आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ उडाली होती. नितीन देसाई यांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली असून आता आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

Aug 27, 2023, 11:00 AM IST

नितीन देसाईंना न्याय कधी? 24 दिवस उलटले, वसुली गँगवर अजूनही कारवाई नाही

Nitin Desai Suicide : ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी त्यांच्या एनडी स्टुडिओत आत्महत्या केली. त्या घटनेला आज 24 दिवस उलटलेत. मात्र त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणा-या एडलवाईझ कंपनीच्या अधिकाऱ्यांची साधी पोलीस चौकशीही झालेली नाही.

Aug 26, 2023, 02:25 PM IST