nitin gadkari dream project

नितीन गडकरी यांचा आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट, हवेत धावणार बस !

Nitin Gadkari's dream project : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एका ड्रीम प्रोजेक्टची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचाराच्यावेळी ही माहिती गडकरी यांनी दिली. खांबाच्या सहाय्याने हवेत बस धावणार आहे. काय आहे हा प्रकल्प, ते जाणून घ्या.

Feb 16, 2022, 10:09 AM IST