nivedita mane join shiv sena

शिवसेनेचा राष्ट्रवादीला दे धक्का, निवेदिता माने सेनेत दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने यांना पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेने राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिलाय.  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत निवेदिता यांनी सेनेत प्रवेश केला.  

Dec 15, 2018, 05:08 PM IST