nivritti indurikar maharaj

झोप येत नाही म्हणून क्वार्टर सुरु केली म्हणताच मुलांनी मेन्यूकार्डच सांगितलं; कीर्तनकार इंदुरीकरांचा Video Viral

Indurikar Maharaj : कोरोना काळात सुरु करण्यात आलेल्या ऑनलाइन शिक्षणव्यवस्थेबाबत बोलताना निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी भाष्य केले. मात्र तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तर ऐकून एकच हशा पिकला

Jan 29, 2023, 02:07 PM IST