no superstar in marathi industry

'मराठीत कुणीच सुपरस्टार नाही...', गश्मीर महाजनीच्या ट्वीटने वेधलं लक्ष

सध्या गश्मीर हा त्याच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आला आहे. मराठीत कुणीच सुपरस्टार नाही, असे वक्तव्य त्याने केले आहे. 

Feb 25, 2024, 06:12 PM IST