noaida citi

या शहराची इतकी धास्ती की जमिनीवर पाय ठेवायलाही घाबरतात नेते...

या मतदारसंघाची एक वेगळी परंपरा असल्याने येथे कोणताही उमेदवार वा कोणत्याही पक्षाचे प्रमुख नेते  प्रचाराला येत नाहीत. त्यांच्यासाठी ही भूमी अशुभ आहे.

 

Feb 10, 2022, 04:14 PM IST