nokia g11 plus specs

Nokia ने गुपचूप लॉन्च केला जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोन, किंमतही कमी

 Nokia G11 हा जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च केला. याची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात कंपनी यशस्वी झाली. आता कंपनीने गुपचूप आपला नवा फोन बाजारात आणला आहे, ज्याचे नाव Nokia G11 Plus आहे.

Jun 29, 2022, 12:18 PM IST