nokia mobile price

Nokia चा नवीन धुमधडाका, 5G स्मार्टफोन असा की तुम्ही विचारही केला नसेल

Nokia चा मजबूत बॅटरी असणारा स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असणार आहे. तसेच, या मोबाईलची बॅटरी 5000mAh इतकी असेल. याशिवाय, रेंडरमध्ये डिझाइन देखील समोर आलं आहे.

Jun 24, 2022, 03:14 PM IST