nora fatehi reports statement on sukesh chandrashekar case

Money Laundering प्रकरणामध्ये Nora fatehi चं वक्तव्य समोर, सुकेश चंद्रशेखरचं काय होणार?

Money Laundering Case: सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अडकलेल्या बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांची ईडीची चौकशी सुरू आहे. त्यामुळे सध्या या दोघांची तासनतास चौकशी होताना दिसते आहे.

Jan 13, 2023, 08:44 PM IST