उत्तर भारतात थंडीची लाट, या राज्यांमध्ये पावसाची शक्यता
उत्तर भारतात बऱ्याच राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे.
Jan 11, 2021, 08:37 AM ISTदेशाच्या 'या' भागांमध्ये शीत'कहर' वाढणार, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
येते काही दिवस सतर्क रहा
Jan 29, 2019, 09:39 AM ISTउत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची चाहूल
उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम इथं तुफानी बर्फवृष्टी झालीय.
Oct 13, 2016, 08:44 AM ISTराजधानी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे झटके
दिल्ली, एनसीआरसह उत्तर भारतात शुक्रवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रात्री १२.४५ ते १२.५५च्या दरम्यान हे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे कोणतीही जिवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
Dec 26, 2015, 08:40 AM IST6.0 तीव्रतेच्या भूकंपानं दिल्ली, कोलकाता हादरलं
उत्तर भारतासह पूर्व भारतात भूकंपाचे धक्के बसलेत. दिल्लीसह, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमधल्या काही भागांमध्ये हे धक्के जाणवलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६ इतकी नोंदवण्यात आलीय.
May 21, 2014, 11:57 PM IST