notebanned

नोटबंदीनंतर पंतप्रधान घेणार हे 4 निर्णय

मोदी सरकारने नोटबंदी लागू केल्यानंतर 30 डिसेंबरला 50 दिवस होत आहेत. नोटबंदीला पूर्णपणे लागू करण्यासाठी पंतप्रधानांनी 50 दिवसाचा वेळ मागितला होता. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोदी सरकार आणखी काही मोठे निर्णय घेऊ शकते. नव्या वर्षात नवीन काही गोष्टी घेऊन मोदी सरकार काम करणार आहे. काळा पैसा देशभरातून पकडला जातोय. यापुढे मग काय होणार ? पंतप्रधान अजून कोणते निर्णय घेणार ?

Dec 14, 2016, 10:10 AM IST

नोटबंदीच्या निर्णयामुळे शासनाच्या तिजोरीला फटका

नोटाबंदीचा निर्णयामुळे राज्यातील महापालिकेच्या तिजो-या भरल्या. मात्र यांच निर्णयामुळे शासनाच्या तिजोरीला फटका बसलाय. कारण निबंधक ऑफिसमधील व्यवहार 5 टक्यांवर आले आहेत.

Dec 11, 2016, 11:51 AM IST