now on tv

शाहरुख आणि सलमान आता आमने-सामने

नई सोच' आणि भाईजानचा रियालिटी शो 'बिग बॉस ११'  हे एकाच वेळेला प्रदर्शित होणार आहे. शाहरूख आपला शो 'टेड टॉक : नई सोच' चा प्रोमो १९ ऑगस्ट ला शूट करणार आहे. तर सलमान आपला शो 'बिग बॉस ११' चा प्रोमो ३० जुलै ला शूट करणार आहे.

Jul 29, 2017, 01:58 PM IST