now shop

आता मुंबई सुरू राहणार २४ तास

 आता देशभरातील विविध शहरातील मॉल्स, दुकाने रात्रभर सुरू राहू शकणार आहेत. कारण केंद्रीय मंत्रीमंडळाने 'मॉडेल शॉप्स अँड एस्टाब्लिशमेंट्स' ला मंजुरी दिली आहे. 

Jun 29, 2016, 04:53 PM IST