NTPC Job: मुंबईत मिळतेय चांगल्या पगाराची सरकारी नोकरी; 'येथे' पाठवा अर्ज
NTPC Recruitment 2024: एनटीपीसीमध्ये असोशिएट पद भरले जाणार आहे.
Dec 6, 2024, 08:14 PM ISTNTPC मध्ये नोकरी करण्याची संधी, 90 हजारपर्यंत मिळेल पगार
NTPC Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी एक्झिक्युटिव्ह पदे भरली जाणार आहेत.
Jun 16, 2023, 03:48 PM IST